‘भाजपचा राजीनामा दिलेला नाही’, एकनाथ खडसे यांचा मोठा खुलासा

खडसे यांनी राजीनामा दिला असल्याचं वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिलं होतं. मात्र खडसे यांच्याकडून अधिकृतपणे त्याबाबत सांगितलं जात नव्हते. मात्र सायंकाळी खडसे यांनी खुलासा करत आपली भूमिका स्पष्ट केली.

Go to Source

Related posts

Leave a Comment