IPL 2020 : चेन्नईच्या विजयामुळे मुंबईची प्ले-ऑफमध्ये धडक

आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळवणारी मुंबई (Mumbai Indians) ही पहिली टीम ठरली आहे. Go to Source

Goto Page

IPL 2020 : प्ले-ऑफचा रोमांच आणखी वाढला, चेन्नईचा कोलकात्यावर थरारक विजय

IPL 2020 रविंद्ग जडेजा (Ravindra Jadeja) च्या अफलातून फटकेबाजीमुळे चेन्नई (CSK) ने कोलकाता (KKR) वर रोमहर्षक विजय मिळवला आहे. Go to Source

Goto Page

शेवटच्या बॉलवर दोन रन काढून मॅच टाय, विकेट कीपरने जे केलं ते पाहून धक्का बसेल

क्रिकेटमध्ये कोणत्याही गोष्टी शक्य असतात, असं म्हणलं जातं. युरोपियन क्रिकेट सीरिज (European Cricket Series)च्या एका मॅचमध्ये याचाच अनुभव आला. Go to Source

Goto Page

सानिया मिर्झाच्या फार्महाऊसमध्ये गायीला घातली गोळी? अखेर टेनिस स्टार म्हणाली…

जेव्हा गायीला गोळी घालण्यात आली तेव्हा सानिया मिर्झा तेथे हजर असल्याचे सांगितले जात आहे Go to Source

Goto Page

अमेरिकन सिनेटरना घेता येईना Google च्या CEO चं नाव; पिचाई चा उच्चार काय केला…

Schwarzenegger या आडनावाचा उच्चार आपल्याला करता येत नाही हे समजू शकतो, पण पिचाई या आडनावाचा उच्चार देखील करता येऊ नये? अमेरिकन (US senator) सिनेटर्सनी पिचाई (Sundar Pichai) यांच्या नावाचे इतके अजब उच्चार केले की Twitter वर टीकेची झोड उठली. Go to Source

Goto Page

Fact Check: पाकिस्तानच्या संसदेत मोदी मोदीचे नारे? व्हायरल VIDEOने खळबळ

पाकिस्तानातल्या बलुचिस्तानमध्ये स्वतंत्र बलुचिस्तानसाठी मोठी चळवळ गेली अनेक वर्ष सुरू आहे. तिथल्या नेत्यांना आणि लोकांना भारताबद्दल सहानुभूती आहे. Go to Source

Goto Page

डोळा दुखू लागला म्हणून रुग्णालयात गेला; जे दिसलं ते पाहून डॉक्टरही हडबडले

रुग्णाला डोळ्यांमध्ये समस्या (eye problem) जाणवत होती, मात्र थकव्यामुळे होत असावं असं समजून त्यानं फारसं लक्ष दिलं नाही. Go to Source

Goto Page

‘पुलवामा हल्ला आम्हीच घडवला’, पाक मंत्र्यांनी इम्रान खानला दिलं श्रेय VIDEO

Pulwama attack and Pakistan : पाकिस्तानी विमानांना पिटाळून लावताना वर्धमानचं विमान पाकिस्तानात कोसळलं होतं आणि तो पकडला गेला होता. पाकिस्तानने 1 मार्च 2019 मध्ये अभिनंदनला भारताच्या स्वाधीन केलं होतं. Go to Source

Goto Page

काजल अग्रवालच्या हातावर मेहंदीचा साज अन् हळदीचा रंग; लवकरच चढणार बोहल्यावर

अभिनेत्री काजल अग्रवाल (Kajal Aggarwal )चा मेहंदी आणि हळदीचा समारंभ दणक्यात पार पडला आहे. 30 ऑक्टोबर रोजी तिचं गौतम किचलू (Gautam Kitchlu) या उद्योगपतीशी लग्न होणार आहे. Go to Source

Goto Page

अक्षयचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ निघाला फुसका; विरोधानंतर नाव बदललं, आता…

चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या काही दिवसांपूर्वी नाव बदललं Go to Source

Goto Page