मोदी सरकारचं कर्मचाऱ्यांना दुसरं मोठं गिफ्ट, Single Parentसाठी केली मोठी घोषणा

हा अतिशय पुरोगामी आणि सामाजिक बदल निर्माण करणार निर्णय आहे असंही सिंह यांनी सांगितलं. Go to Source

Goto Page

मेहबूबा मुफ्तींना काश्मिरचा हा झेंडा पुन्हा फडकावण्याची इच्छा; काय आहे इतिहास?

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी पुन्हा काश्मिरचा जुना झेंडा पुन्हा फडकावण्याची इच्छा व्यक्त केली आहे. Go to Source

Goto Page

IPL 2020 : मुंबई इंडियन्सविरुद्ध शतक पूर्ण केल्यानंतर बेन स्टोक्स झाला भावुक

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या या महत्त्वाच्या सामन्यात त्याने नाबाद 107 धावा करत आयपीएलमधलं दुसरं शतक पूर्ण केलं. Go to Source

Goto Page

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, जखमी रोहित शर्मा संघाबाहेर

आयपीएलदरम्यान जखमी झालेल्या रोहितला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील संघात स्थान देण्यात आलेलं नाही. Go to Source

Goto Page

IPL 2020 : मुंबईला मोठा धक्का, हिटमॅन रोहित शर्मा आयपीएलला मुकणार?

‘रोहित शर्माच्या डाव्या मांडीच्या मागच्या स्नायूवर ताण आला आहे. Go to Source

Goto Page

IPL 2020 : राजस्थानने केला मुंबईचा पराभव, पण दिल्लीचा ऋषभ पंत का होतोय ट्रोल?

रविवारच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा पराभव केला. त्यामुळे चेन्नई सुपरकिंग्ज IPL 2020 मधून बाहेर पडले. पण सगळ्याचा दिल्लीच्या ऋषभ पंतशी (Rishabh Pant meme) काय संबंध? दिवसभर पंत का होतोय ट्रोल? Go to Source

Goto Page

बिर्ला कुटुंबाला अमेरिकेत वर्णद्वेषाचा अनुभव; हॉटेलमधून हाकलून दिल्याचा आरोप

उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांच्या कुटुंबाला अमेरिकेत वर्णभेदाचा सामना करावा लागला आहे. त्यांच्या मुलीने ट्वीट करत या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे. Go to Source

Goto Page

माणसाच्या कवटीवर तब्बल 5 हजार वर्षांपूर्वी झाली होती मेंदूची शस्त्रक्रिया

मेंदूवर शस्त्रक्रिया केलेल्या एखाद्या माणसाची कवटी सापडण्याची ही पहिली वेळ आहे. ही कवटी 5000 वर्ष जुनी आहे. Go to Source

Goto Page

पोलंडमध्ये भारतीयाचा गौरव; ‘या’ शहरातील एका चौकाला हरिवंश राय बच्चन यांचं नाव

हरिवंश राय बच्चन यांचं नाव पोलंडच्या व्रोक्लॉ शहरातील एका चौकाला देण्यात आलं आहे. स्वत: अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली. Go to Source

Goto Page

‘देवों के देव महादेव’ मधील अभिनेत्रीला गांजा घेताना रंगेहाथ पकडले

‘झमेला’ या सिनेमातून प्रीतिकाने फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर ‘संकटमोचक महाबली हनुमान’ या मालिकेत तिने देवी शचीची भूमिका साकारली होती. Go to Source

Goto Page